DLLE - Department of Lifelong Learning and Extension 2023-24

World Literacy Day (8 September 2023)

आज पद्मश्री भाऊसाहेब वर्तक कॉलेज- ग्रंथालय व आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग मुंबई युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या काही योजनांची माहिती महाविद्यालयातील DLLE Unit चे विद्यार्थी ह्यांनी जिल्हा परिषद शाळा -बेगर्स होम विरार पूर्व येथील पालकांना व विद्यार्थ्यांना दिली.

8 सप्टेंबर रोजी झालेला जागतिक साक्षरता दिवस या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

जिल्हा परिषद बेगर्स होम शाळा, पालक व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक वृंद ह्याचे आभार.